Thursday, June 18, 2026
spot_img
spot_img

महात्मा गांधी बालक मंदिर पूर्व प्राथमिक विभागामध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला

एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची बातमी बारामती मधून                              बारामती :प्रवेशोत्सव  सोमवार दिनांक १५-६-२०२६ रोजी महात्मा गांधी बालक मंदिर पूर्व प्राथमिक विभागामध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या वेळी संस्थाअधिक्षक श्री.व्ही.के.सोनवणे सर, बालवाडी विभागाच्या नुतन मुख्याध्यापिका सौ.नयन देशपांडे व ज्येष्ठ पालक सौ.लीना साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. मुलांचे औक्षण करून.त्यांना गुलापुष्प दिले. तसेच फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस बालक ,पालक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. व नंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.                                                 रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या