Tuesday, August 25, 2026
spot_img
spot_img

मुंबईकरांचा आवडता ‘ट्रिपल शेजवान फ्राईड राईस’ तुकाराम मुंढेंच्या रडारवर, 2 बड्या चायनीज हॉटेलवर मोठी कारवाई

एक नजर महाराष्ट्र न्यूज                                 मुंबई :

मुंबईतील चायनीज फूडच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच त्यातील अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत FDA ने दोन चायनीज हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे.                        मुंबई: मुंबईकरांचा अत्यंत आवडीचा आणि रस्त्यावरील गाड्यांवर सर्वाधिक विकला जाणारा ‘ट्रिपल शेजवान फ्राईड राईस’ आणि इतर चायनीज पदार्थ आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) रडारवर आले आहेत. मुंबईतील चायनीज फूडच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच त्यातील अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत FDA ने दोन चायनीज हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या