इंदापूर प्रतिनिधी: शहाजी टिकुरे
आज कुंभारगाव येथे भव्य बैल पोळा मिरवणूक साजरी करण्यात आली त्यावेळेस ज्यांनी बैलपोळा उत्सव भरवला होता त्यांचे नाव अर्जुन नाना बंडगर पाटील व त्यांची दोन मुले चेतन बंडगर व धर्मराज बंडगर उपस्थित होते त्याचबरोबर त्यांचे पुतणे संग्रामराजे बंडगर व सन्मानराजे बंडगर, विक्रम बंडगर गावातील ग्रामस्थ सिताराम नगरे,लखन गोरे, वैभव धुमाळ,विनायक गोरे, दशरथ धुमाळ, आदित्य धुमाळ, समीर धुमाळ, करण नगरे, त्याचबरोबर बादलवाडी चे प्रसिद्ध बॅन्जो ग्रुप हे पण उपस्थित राहून यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली







Total Users : 256582