Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास

आत्ताची सर्वात दुःखदायिक बातमी एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती                                            मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. गोव्यात त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.                                  मराठी इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी इंडस्ट्रीसाठी हा एक प्रकारचा काळा दिवसच मानला जाईल. मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या दु:खद बातमीला दुजोरा दिला.                                       यांना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी हृदय विकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ते गोव्यातील होते. पहाटे 5.22 वाजता त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यांना गोव्यातील रुग्णालयात लगेचच भरती केले. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटं सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काळाने घाला घातलाच… 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.                                                             मिळालेल्या माहितीनुसार 45 मिनिटे सलग सीपीआर देऊनही त्यांना पुनरुज्जीवित करता आले नाही. याप्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.                                                       त्यांचा मुलगा ही माहिती मिळताच लगेचच गोव्याच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाईल.

 

नानांनी आपल्या अभिनयाच्या एका वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेले. केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले होते. केवळ अभिनयातच नव्हे तर समजाकार्यात सुद्धा त्यांनी मोठे योगदान दिले होते. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी मकरंद अनासपुरेंसोबत मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेद्वारे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या