बारामती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर असा निषेध करतो पुणे जिल्ह्यातील संघटन सुजानच्या नियुक्त्यांना सपकाळ यांनी दाखवले केराची टोपली ओबीसी एससी एसटी अल्पसंख्या व्हिजनटी सर्वात जाती-धर्मातील पदाधिकाऱ्यांना डावलोन मनमानी कारभार करत स्वतःच्याच फेवर मधल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या दिल्याबद्दल त्यांची पक्षातून लवकर भाकरपट्टी करण्यात यावी असा जातीयवादी प्रदेशाध्यक्ष आम्हाला नको आहे लवकरच या गोष्टी आम्ही आमचे लाडके नेते राहुल गांधी यांच्या कानावरती घालून या माणसाला लवकरात लवकर पक्षातून हकालपट्टी करावी ही विनंती करणार आहे
रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग बारामती







Total Users : 254186