Tuesday, August 25, 2026
spot_img
spot_img

‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं.’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली.’

  • मुंबई :    अभिनेता सिद्धार्थ जाधव याला कोणत्या ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील सिद्धार्थ याने स्वतःचं नाव मोठं केलं. पण आता अभिनेत्याची मृत्यूची खोटी बातमी पसरत आहे. स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. सिद्धार्थ याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आह . पोस्ट शेअर करत त्यांनी खोटी बातमी पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. सिद्धार्थ याने एका व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा  रंगली आहे.   पुढे अभिनेता म्हणाला, त्यांचं जाऊदे.. निदान माझ्या नाटकाचं तरी promotion करतो.. News वाले या माझ्या नाटकाला… 26 ऑगस्ट 8 वा. छत्रपती शिवाजीमंदिर दादर ला…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धार्थच्या पोस्टची चर्चा सुरु आहे…. ज्यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहे.

 

सिद्धार्थ जाधव याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सिद्धार्थने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव भक्कम केलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठ आहे. चातहे कायम सिद्धार्थच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

 

सिद्धार्थ याने इन्स्टाग्रामवर पोस्टआहेस केलेल्या व्हिडीओमध्ये युट्यूब चॅनल दिसत आहे. ज्यावर लिहिलं आहे की, ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज… गंभीर आजार…’, अशात स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेता म्हणाला, ‘नमस्कार मी ठणठणीत बरा आहे…व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग…धिंगाणाचं शूट सुरु आहे.. ज्या ज्याछ लोकांनी काळजीने msg /call केलेत..त्यांना मनापासून धन्यवाद… बातमीदार जरा मलातरी विचारा.. एवढी कसली घाई आहे तुम्हाला.??? ज्याने

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या