बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 240/2026 भारतीय न्याय संहिता कलम 125,287 मोटार वाहन कायदा कलम 66,192,190(3) प्रमाणे
➡️फियादी वैभव भगवान साळवे पोलीस हवालदार व नं 1748 नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती ता बारामती जि पुणे मो नं 9552531240
➡️आरोपी 1) सोमनाथ सदाशिव होले वय 54 वर्षे रा खंडोबानगर बारामती ता बारामती जि पुणे 2) संदिप युवराज नेटके वय 33 वर्षे रा साठेनगर कसबा बारामती ता बारामती जि पुणे 3) गणेश बाबासाहेब गरगडे वय 32 वर्षे रा गुणवरे ता फलटण जि सातारा 4) सुरेश बापूराव गवारे वय 60 वर्षे रा देसाई इस्टेट बारामती ता बारामती जि पुणे
➡️गू घ. ता. वेळ, ठिकाण ता. 16/06/2026 रोजी 15/00वा चे सुमारास मौजे मळद ता बारामती जि पुणे गांवचे हझौत
➡️गू दा. ता. वेळ ता 16/06/2026 रोजी 23/37 स्टेशन डा नं 62/2026
➡️ मिळाला माल- (1) 1,33,500/-एक तीन चाकी पेंजो क्रमांक MH-42-M-1366 यामध्ये एक लाख रुपये किमतीची 1) AK30 SHOTS नावाचे एकूण 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 18 नग असे एकूण 90 नग एकूण 11000 रुपये
एकूण 11000 रुपये किमतीचे फटाके किमतीचे फटाके 2)SWEET 60 MULTI COLOUR SHOTS नावाचे एकूण 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 नग एकूण 60 नग
3)SPARKLE 120 SHOTS नावाचे एकूण 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 6 नग एकूण 24 नग एकूण 9200 रुपये किमतीचे फटाके
4)INVISIBLE 240 SHOTS नावाचे 1 बॉक्स त्यामध्ये एकूण 4 नग एकूण 2300 रुपये किमतीचे फटाके (एकूण फटाके 33500 रुपये किमतीचे)
(2)1,26,300/-तीन चाकी पेंजो क्रमांक MH-45-7262 यामध्ये (एक लाख रुपये किमतीची) 1)THUNDER MULTI COLOUR 60 SHOTS नावाचे एकूण 3 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 नग एकूण 36 नग एकूण 6750 रुपये किमतीचे फटाके
2) PEARL मंथन 4 PIPEनावाचे एकूण 1 बॉक्स बॉक्समध्ये एकूण 20 नग एकूण 2000 रुपये किमतीचे फटाके 3) AK 30 SHOTS नावाचे एकूण 3 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 18 नग असे एकूण 54 नग एकूण 6750 रुपये किमतीचे फटाके
4)CHAMPIONS MULTI COLOUR 100 SHOTS नावाचे एकूण 2 यॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 6 नग असे एकूण 12 नग एकूण 4400 रुपये किमतीचे फटाके
2400 रुपये किमतीचे फटाके 5)HUKUM MULTI COLOUR 200 SHOTS नावाचे एकूण हत्तीक्स प्रत्येक बॉक्समध्ये 2 नग एकूण
6) CHELLAMS मंथन 12 SHOTS नावाचे एकूण 2 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 55 नग असे एकूण 110 नग एकूण 4000 रुपये किमतीचे फटाके (एकूण फटाके 26300 रुपये किमतीचे)
(3)2,79,828/- महिंद्रा कंपनीचा विरो क्रमांक MH-53-8-7773 यामध्ये (दोन लाख रुपये किमतीची) 1) ताजमहाल सिल्व्हर टेक बिजली cracers नावाचे एकूण 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 36 नग असे एकूण 180 नग 9900 रुपये किमतीचे फटाके
(2) ताजमहाल लॉयन नावाचे एकूण 6 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 6 नग असे एकूण 30 नग एकूण 12000 रुपये किमतीचे फटाके
3) ताजमहाल किंग नावाचे एकूण 20 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 8 नग एकूण 160 नग एकूण 40000 रुपये किमतीचे फटाके
4) ताजमहाल GOLD नावाचे 24 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 9 नग एकूण 83 नग एकूण 17928 रुपये किमतीचे फटाके
(एकूण फटाके ७९८२८ रुपये किमतीचे)
(4)2,40,000/-अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक MH-42-AQ-4924 यामध्ये
(दोन लाख रुपये किमतीची)
1) 24 DELUX नावाचे 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 72 नग असे एकूण 360 नग एकूण 10000 रुपये किमतीचे फटाके
2)IMPERIAL 1 K400 RED BIJLIनावाचे 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 36 नग असे एकूण 180 एकूण 10000 रुपये किमतीचे फटाके
3)IMPERIAL 2 K800 RED BIJLI नावाचे 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 20 नग एकूण 100 नग एकूण 10000 रुपये किमतीचे फटाके
4)IMPERIAL 5 K1600 RED BIJLI नावाचे 5 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 8 नग एकूण 40 एकूण 10000 रुपये किमतीचे फटाके (एकूण फटाके ४०००० रुपये किमतीचे)
एकूण – 7,79,628/-एकूण फटाके 1,79,628 रुपये किंमतीचे
हकीकत –
तरी ता. 16/06/2026 रोजी 15/00वा चे सुमारास मौजे मळद ता बारामती जि पुणे गांवचे हह्मीत फलटण बारामती रोडवर चिंचबनजवळ इसम नामे 1) सोमनाथ सदाशिव होले वय 54 वर्षे रा खंडोबानगर बारामती ता बारामती जि पुणे 2) संदिप युवराज नेटके वय 33 वर्षे रा साठेनगर कसबा बारामती ता बारामती जि पुणे 3) गणेश बाबासाहेब गरगडे वय 32 वर्षे रा गुणवरे ता फलटण जि सातारा 4) सुरेश बापूराव गवारे वय 60 वर्षे रा देसाई इस्टेट बारामती ता बारामती जि पुणे हे आपले ताब्यातील वरील वर्णनाचे गाड्यामध्ये वरील वर्णनाचा मुद्देमाल असा एकूण 7,79,628 रुपयांचा माल स्फोटक पदार्थ वाहतुक करण्याचा तसेच जवळ बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना जवळ न बाळगता वाहतुक करीत असताना मिळून आलेले आहेत. म्हणून यातील आरोपी क्र 1 ते 4 यांचेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125,287 मोटार वाहन कायदा कलम 66,192,190 (3) अन्वये सरकारतर्फे कायदेशिर फिंयाद आहे.
➡️दाखल अंमलदार मपोहवा पवार ब नं 2025
➡️तपासी अंमलदार पोसई भंडारे






