- एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती : यांच्या वतीने एक्टिंग क्लासेस क्लास शुभारंभ आज सकाळी 11 वाजता बारामती क्लब येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला .या एक्टिंग क्लास मध्ये चित्रपट, वेब सिरीज ,शॉर्ट फिल्म, सॉंग अल्बम,.. इत्यांदी वर सराव व मार्गदर्शन होणार आहे लवकरच आपल्या सेवेत तरी नक्की पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज







Total Users : 254195