Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

पंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कुटुंबियांसाठी मागे ठेवलीये गडगंज संपत्ती

एक नजर महाराष्ट्र न्यूज संपादक भीमसेन जाधव* मुंबई: झमगमत्या विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कायम इंडस्ट्रीने मोठ्या अभिनेत्याला गमावलं आहे. ‘महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. त्यांची संपत्ती किती होती घ्या जाणून… महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन* झालं आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांचं निधन झालं आहे. पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशीपंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कुटुंबियांसाठी मागे ठेवलीये गडगंज संपत्ती  झमगमत्या विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कायम इंडस्ट्रीने मोठ्या अभिनेत्याला गमावलं आहे. ‘महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. त्यांची संपत्ती किती होती घ्या जाणून… महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन* झालं आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांचं निधन झालं आहे. पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अभिनेत्याच्या निधनाने टेलिव्हिजन आणि सिने विश्वात शोककळा पसरली आहे. तर पंकज धीर यांच्या निधनानंतर कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे ठरली. अभिनेत्याच्या निधनाने टेलिव्हिजन आणि सिने विश्वात शोककळा पसरली आहे. तर पंकज धीर यांच्या निधनानंतर कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या