एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक भीमसेन जाधव बारामती: आज बारामती मध्ये सुभद्रा मॉल येथे गिरान या चित्रपटाचे स्क्रीनिंग संपन्न दिग्दर्शक विजय श्रीरंग खुडे
सह दिग्दर्शक रुपेश पोपट गाडेकर
मुख्य अभिनेत्री भक्ती दिलीप घोगरे
अभिनेता रवींद्र पालखे
मुख्य अभिनेता फैजल सय्यद
अभिनेत्री छाया आडत
कला दिग्दर्शक अभिषेक कुचेकर
अभिनेता अतुल साबळे अभिनेता आर्यन खुडे अभिनेता मोहित खुडे
- अभिनेत्री काजल खरात या कार्यक्रमासाठी विश्वासराव देवकाते पाटील, अविनाश दादा घोलप, काळूराम चौधरी, सुनील भैया देवकते, प्रदीप कोतमिरे, विवेक पाडकर, गजानन गडकर, नयन माने देशमुख, दीपक महामुनी, सिनेस्टार योगेश खिल्लारी, दिग्दर्शक सुरज बोधे, हे सर्व नेते व कलाकार उपस्थित होते हा चित्रपट 3 ऑक्टोंबर ला हा चित्रपट रिलीज होत आहे तरी सर्वांनी नक्की पहा






