- एक नजर महाराष्ट्र न्युज सोलापूर (माढा ): मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ते सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना बेकायदेशीर खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देत होते. पोलिस अधिकाऱ्यातर्फे कारवाई केल्यावर अजित पवार यांनी तिला फोन करत कारवाई रोखण्याचा आदेश दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट, बेधडक विधानांसाठी आणि शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहे. याच अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली असून तोच व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला खडी उत्खनन तात्काळ थांबवण्यास सांगत आहेत. आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. 1 सप्टेंबरची ही घटना असल्याचे सांगितले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ते सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना बेकायदेशीर खडी उत्खनन थांबवण्याचे आदेश देत होते. पोलिस अधिकाऱ्यातर्फे कारवाई केल्यावर अजित पवार यांनी तिला फोन करत कारवाई रोखण्याचा आदेश दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकी हिंमत, मी अॅक्शन घेईन… महिला अधिकाऱ्यावर अजित पवार भडकले, VIDEO व्हायरल
अजित पवार भडक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट, बेधडक विधानांसाठी आणि शिस्तप्रिय नेते म्हणून प्रसिद्ध आहे. याच अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली असून तोच व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला खडी उत्खनन तात्काळ थांबवण्यास सांगत आहेत. आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. 1 सप्टेंबरची ही घटना असल्याचे सांगितले जाते.
तोंडावर
खरंतर सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार समोर आली. तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना ही तक्रार मिळताच, पोलील दल घेऊन त्या कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट अजित पवारांना फोनल करत त्यांचं अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला.