एक नजर महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी अझर शेख वालचंद नगर वरून बारामती ला जाणारी गाडी येणारी गाडी वेळापूरला वरून बारामतीला निघाली होती व मंडलिक वस्ती येते या गाडीचा स्टेरिंग रॉड तुटून अपघात झाला गाडी पलटी झाली उजव्या बाजूला गाडीमध्ये मेडिकलचा सामान होतं ड्रायव्हरला उजव्या पायाची नस तुटली बाकी ड्रायव्हर सुखरूप आहे गाडी नंबर 42 बी यु 31 28 गाडी मालक पांडुरंग राजेंद्र कोकणे गाडी चालकाचा मुलगा आहे ड्रायव्हर सुधीर राजेंद्र कोकणे तरी गावकऱ्यांनी तातडीने ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले







Total Users : 256583