Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

लालबागच्या राजाचं 2026 मधील प्रथम दर्शन; बाप्पाचं भव्य रूप पाहून भक्त भारावले!

एक नजर महाराष्ट्र न्यूज                              बातमी तुमची नजर आमची                        ब्रेकिंग न्यूज                                             मुंबईचा लालबागचा राजा                                    मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून गणेशभक्तांना ज्या क्षणाची आतुरता होती तर क्षण आला असून लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर आला असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.           मुंबईतील लाखो गणेशभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. लालबागच्या राजाचा 2026 मधील पहिला लूक समोर आला आहे.                                       बाप्पाच्या भव्य रूपाची पहिली झलक पाहून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 93 वा गणेशोत्सव आहे.                        बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या मूर्तीचा लूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.                  यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आता बाप्पाच्या पहिल्या लूकनंतर भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता लागली आहे.                                      सोशल मीडियावरही लालबागच्या राजाच्या पहिल्या झलकिची जोरदार चर्चा सुरू आहे. लालबागच्या राजाचा पहिला लूक देखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.                      तरी रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या