रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज बारामती, दि.७: आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी उपविभागीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.







Total Users : 256582