Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

महात्मा गांधी बालक मंदिर ,पूर्व प्राथमिक विभागांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

एक महाराष्ट्र न्यूज                                       मुख्य संपादक भीमसेन जाधव                           बारामती : गुरुपौर्णिमा बुधवार दिनांक २९-७-२०२६ रोजी महात्मा गांधी बालक मंदिर ,पूर्व प्राथमिक विभागांमध्ये गुरुपौर्णिमा सा जरी करण्यात आली . यावेळेस संस्था अधिक्षक माननीय श्री. व्ही.के सोनवणे सर व बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. नयन देशपांडे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गुरुपौर्णिमे विषयी सौ.अनिता गायकवाड मॅडम यांनी मुलांना माहिती सांगितली. मुख्याध्यापिका सौ.. नयन देशपांडे मॅडम यांनी गुरु विषयी एक गीत गायले .व यानंतर मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यातून गुरुवंदना सादर केली.. तसेच मोठ्या गटातील विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.निता तावरे यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.                                            रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या