Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची मीटिंग आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

तुम्ही पाहत आहात एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज                                                   पुणे:   पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची मीटिंग आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांसह शासकीय अधिकारी उपस्थित होते .या मीटिंगमध्ये विविध प्रश्नांवर विचार विनिमय करून असणाऱ्या शासकीय तक्रारी विषयी उदापोह करण्यात आला .या मिटींगला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव, तुषार देविदास झेंडे पाटील ,दिलावर तांबोळी अनिता सूर्यकांत गवळी बाळासाहेब औटी,अरुण वाघमारे ,दिलीप बेंद्रे, संपत फराटे, ज्ञानेश्वर उंडे, सतीश साकोरे, संदीप शिवरकर ,यांसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या