एक नजर महाराष्ट्र वरती अजित पवार 19-20 वर्षांचे होते, तेव्हापासून माझे मित्र – नाना पाटेकर मुंबईत 12 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की “मी त्यांचं सांत्वन केलं, पण त्यांचं दुःख त्याच समजू शकतात. त्यांनी मोठी जबाबदारी खांद्यांवर घेतली आहे, पण त्यांच्यावरही डोंगराएवढं दुःख कोसळलंय.”
पाहा नाना पाटेकर काय म्हणाले.






