एक नगर महाराष्ट्र न्यूज बारामती : या प्रसंगी युवक इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे व महासचिव सोमनाथ खानेवाले यांच्या उपस्थितीत अशोक भाऊ देवकर यांची वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
👉 नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या संघटनात्मक कार्याला या नियुक्तीमुळे आणखी बळकटी मिळणार आहे.






