Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

‘अजित दादा अमर रहे’, ‘अजित दादा परत या’ म्हणते अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा

एक नजर महाराष्ट्र                                    बारामती:   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

‘अजित दादा अमर रहे’, ‘अजित दादा परत या’ म्हणते अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात  अजित दादा अमर रहे’, ‘अजित दादा परत या’ म्हणते अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत

‘अजित दादा अमर रहे’, ‘अजित दादा परत या’ म्हणते अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा                                      अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथील निवासस्थानी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. पुणे जिल्ह्यातील काटेवाडी तसेच आसपासच्या गावांतील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. यावेळी “अजित दादा अमर रहें”,”अजित दादा परत या” अशा घोषणा दिल्या जात होत्या. अजित पवार यांच्या निधनामुळे भावुक झालेल्या नागरिकांनी पुणे जिल्ह्याच्या विकासातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत म्हटलं की, “त्यांच्यासारखा नेता पुन्हा जन्माला येणार नाही.”

 

विमान अपघातात अजित पवार यांचे निधन

पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामती विमानतळाजवळ लियरजेट विमान बुधवारी (28 जानेवारी) सकाळी कोसळले. या अपघातात अजित पवार (वय 66) यांचे निधन झाले. भीषण अपघातात अजित पवारांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या