Saturday, December 13, 2025
spot_img
spot_img

पुण्यात उद्या ‘या’ भागातील शाळा-कॉलेज बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर

पुणे,:                                            मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे.            जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेले हे निर्देश रहिवासी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची संधी मिळण्यासाठी आहेत.     विविध जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामुळे सरकारी कार्यालये, निमशासकीय बंद राहतील. निवडणुकीच्या दिवशीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या