एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती : नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरदचंद्रजी पवार पक्ष कार्यालय आदरणीय योगेंद्र दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारीच्या मुलाखती झाल्या यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्यावेळी श्री विनोद हिंगमिरे यांना प्रभाग क्रमांक 9 खंडोबा नगर येथून उमेदवारी मिळण्यासाठी मागणी केली व विनोदी , हिंगमिरे हे पक्षाचे सोशल मीडियाचे कार्याध्यक्ष पदावर काम करीत आहेत त्यांनी लोकसभा विधानसभा चांगले काम केले आहे त्यांना प्रभाग क्रमांक 9 खंडोबा नगर मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे असे नागरिक नागरिकांतून समजत आहे






