Sunday, December 14, 2025
spot_img
spot_img

पावसाच्या पाण्यात लाल रक्त, रस्त्यावर काडतूस, गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील हादरवून टाकणारे फोटो!

पावसाच्या पाण्यात लाल रक्त, रस्त्यावर काडतूस, गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील हादरवून टाकणारे फोटो!

वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीतील सदस्यांनी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाला भर दिवसा गोळ्या घातल्या आहेत. या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

ने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथील कोंढवा या परिसरात गणेश काळे या रिक्षाचालकाच भर दिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

गँगवॉरने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथील कोंढवा या परिसरात गणेश काळे या रिक्षाचालकाच भर दिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

पावसात तीन ते चार जणांनी गणेश काळे यांच्यावर धाडधाड गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घालून गणेश यांच्यावर पुन्हा कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.

पुण्यात भर पावसात तीन ते चार जणांनी गणेश काळे यांच्यावर धाडधाड गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घालून गणेश यांच्यावर पुन्हा कोयत्यानेही वार करण्यात आले आहे

दरम्यान, रस्त्यावरच झालेल्या या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर पावसाच्या पाण्यात सगळीकडे रक्त दिसत होते.

दरम्यान, रस्त्यावरच झालेल्या या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर पावसाच्या पाण्यात सगळीकडे रक्त दिसत होते

सोबतच घटनास्थळी काडतुसेही पडलेली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जात सर्व पुरावे गोळा केले आहेत.

सोबतच घटनास्थळी काडतुसेही पडलेली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जात सर्व पुरावे गोळा केले आहेत.

दरम्यान, आंदेकर टोळीच्या सदस्यांनीच हा खून केल्याचे बोलले जात आहे. गणेश काळेचा भाऊ समीर काळे वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात आले.

दरम्यान, आंदेकर टोळीच्या सदस्यांनीच हा खून केल्याचे बोलले जात आहे. गणेश काळेचा भाऊ समीर काळे वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या