Sunday, October 26, 2025
spot_img
spot_img

डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकम यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, स्वत: हातावर नोट लिहून…

एक नजर महाराष्ट्र न्यूज अपडेट फलटण : डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला पोलिसांनी अटक केलीये. या प्रकरणात अजून एक पोलिस कर्मचारी कोठडीत आहे.येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी सुसाईड नोट चक्क हातावर लिहून ठेवली. यामध्ये आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला. फक्त उल्लेखच नाही तर पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर हा शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले. यांच्या आत्महत्येनंतर दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला पोलिसांनी अटक केलीये. या प्रकरणात अजून एक पोलिस कर्मचारी कोठडीत आहे.

डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकम यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, स्वत: हातावर नोट येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी सुसाईड नोट चक्क हातावर लिहून ठेवली. यामध्ये आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला. फक्त उल्लेखच नाही तर पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर हा शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले.

फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. संपदा मुंडेने आपल्या तळहातावर नाव लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केली. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर काही तासात पोलिसांनी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली. त्याला त्याच्या राहत्या घरातूनही पोलिसांनी अटक केली. आरोपी पीएसआय काही तास फरार होता, शेवटी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण आला.यांच्या आत्महत्येचे प्रकरण तापलेले असतानाच राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी मोठे भाष्य केले. उज्ज्वल निकम म्हणाले की, खरोखरच एखाद्या महिला वैद्यकीय अधिकारीला अशाप्रकारे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागतंय तर हे दुर्दैवी आहे. या प्रकरणात सखोल चाैकशी व्हायला हवी. स्वत: तिने हातावर लिहून आत्महत्या करणे म्हणजे नक्कीच धक्कादायक आहे. फलटणच्या घटनेबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या