Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

नांदेड जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून हत्याकांड करणाऱ्या आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाजच्या वतीने बारामतीत आंदोलन….

नांदेड जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून हत्याकांड करणाऱ्या आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाजच्या वतीने बारामतीत आंदोलन….

एक नजर महाराष्ट्र न्यूज                           संपादक भीमसेन जाधव                   :बारामती मधील भिगवण चौक येथे नांदेड जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून हत्याकांड करणाऱ्या आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाजच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय.. यावेळी बारामती तालुक्यातील मोठ्या संख्येने बहुजन समाज या आंदोलनात उपस्थित होता..आरोपीना तात्काळ अटक करावी. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या